१) समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य योगिराज श्री कल्याण स्वामींच्या परळी वैजनाथ मठातील चरण पादुका
२) डोमगाव मठातील श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाची प्रत.याच दासबोधावरून श्री शंकर श्रीकृष्ण देवांनी दासबोध प्रसिद्ध केला.
३) श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील मनाचे श्लोक
४)श्री कल्याण स्वामींनी श्री दिवाकर स्वामींना पाठवलेले अस्सल पत्र .
५)याच हंड्यांमधून श्री कल्याण स्वामी समर्थांसाठी पाणी आणत असत .
६) श्री कल्याण स्वामींनी रेखाटलेले वीर हनुमान

khup sundar mahiti aahe
उत्तर द्याहटवा