||अमृतभेट||
अमृतभेट-- येथे क्लिक करा.
श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे श्रीउद्धवस्वामी हे प्रथमशिष्य तर योगीराज श्रीकल्याणस्वामी हे पट्टशिष्य .श्रीउद्धवस्वामींच्या निर्याण प्रसंगी श्रीकल्याणस्वामी टाकळी येथे उपस्थित होते.या विलक्षण प्रसंगाचे वर्णन ‘हंसपद्धती’ या रामदासी सांप्रदायिक ग्रंथामध्ये सापडते.अत्यंत अप्रसिद्ध परंतु तितकाच महत्त्वाचा हा प्रसंग आहे. उद्धव आणि कल्याण हे समर्थांचे मानसपुत्रंच जणू. श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ अशा या गुरुबंधुंमध्ये देहाची खोळ विसर्जित करेपर्यंत परस्परांविषयी किती प्रेम होते याचे प्रत्यंतर देणारा हा प्रसंग आहे.
अमृतभेट-- येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा