Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

सोमवार, १८ जुलै, २०१६

श्री कल्याण दर्शन---रघुवीर समर्थ मासिकाचा विशेषांक

समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य  श्री कल्याण स्वामींच्या ३०० व्या पुण्यतिथी निमित्त श्री रामदास स्वामी संस्थान तर्फे रघुवीर समर्थ या मासिकाचा 'कल्याण दर्शन ' हा विशेषांक प्रसिद्ध झाला . समर्थभक्त श्री मंदारबुवा रामदासी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले हे चरित्र म्हणजे एखाद्या सत्पुरुषाचे चरित्र कसे लिहावे याचा वस्तुपाठ आहे . यातून श्री कल्याण स्वामींचे यथार्थ दर्शन घडले आहे.
                        
                          चित्रकार श्री चंद्रशेखर जोशी यांनी उत्तम रेखाचित्रे काढली आहेत. आपणास हे  आवडेल  अशी अशा आहे .

अनुक्रमणिका  

कल्याण दर्शन विशेषांक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा