श्री मुद्गल स्वामी समाधीवरील कळस
मुद्गल स्वामी हे कल्याण स्वामीचे उत्तराधिकारी .त्यांची स्वामींची समाधी डोमगाव येथेच श्री कल्याण स्वामींच्या समाधी समोर आहे .त्यावर दासमारुतीचे मंदिर आहे .
भव्य लाकडी सभामंडप
सभामंडपातील नक्षी काम
मंदिरातील ओवर्या
डोमगावचे ११ मारुती
याचा अर्थ काय ? शेजघरा जवळील ओवरी मध्ये हि रचना कोरलेली आहे .
दगडी सभामंडप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा