Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

सोमवार, ७ जुलै, २०१४

चित्रकार श्री गोपाळराव नांदुरकर:::श्री कल्याण स्वामी लाइफ़ साईझ पोट्रेट

नमस्कार,
              समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या ३००व्या पुण्यतिथी निमित्त  सुप्रसिद्ध चित्रकार श्री गोपाळराव नांदुरकर,पुणे  यांनी ' लाइफ़ साईझ  पोट्रेट' काढून ते श्री कल्याण स्वामीच्या चरणी अर्पण केले. नुकतेच  डोमगाव येथे त्याचे अनावरण झाले .ते आपल्याला पाठवत आहे.
संपर्क :श्री  गोपाळराव नांदुरकर ९३७०१०४३७० 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा