Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami
डोमगाव परंडा डोंजा श्री रेणुकादेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डोमगाव परंडा डोंजा श्री रेणुकादेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ मार्च, २०२०

॥कल्याणशिला॥

कल्याणशिला॥




योगिराज श्रीकल्याण स्वामी डोमगाव परिसरामध्ये  आल्यानंतर वर्षातील प्रत्येकी चार महिने डोमगाव, परंडा आणि डोंजा या तीन गावांमध्ये वास्तव्यास असत.

डोंजा येथील श्री रेणुकादेवीचे मंदिर हे श्रीकल्याणस्वामींचे वास्तव्यस्थान आहे. आजही या मंदिरात 'कल्याणस्वामींची शिळा' या नावाने एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकल्याणस्वामी आसनस्थ होत असत.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥