Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami
ABP Majha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ABP Majha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

योगीराज श्री कल्याण स्वामी- एबीपी माझा माहितीपट

समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी समाधी आणि श्रीराम मंदीर- डोमगांव तसेच
मुळ हस्तलिखीत 'श्रीमत दासबोध' प्रत यांचा अतिशय सुंदर आणि बोधप्रद माहितीपट मराठी वृत्तवाहिनी 'एबीपी माझा' यांनी केला आहे .

त्याबद्दल 'एबीपी माझा' आणि संपादक श्री राजीवजी खांडेकर यांचे मनःपूर्वक आभार. 





वरील माहितीपट पाहण्यासाठी एबीपी माझावर ही लिंक जरुर पहा .

http://abpmajha.abplive.in/videos/osmanabad-sina-kolegaon-dam-kalyan-swami-temple-story-309570