//कल्याणशिष्य श्री पुरुषोत्तम स्वामी कृत श्री कल्याण स्वामींची आरती //
भवहरणा सुखकरणा नीजस्मरणा वरदा \
तव चरणाप्रती शरणागत करुणानीरदा \
न
कळे लिळाविग्रह निगमागमवादा \
स्थावर जंगम जग या नातळसी भेदा \\१\\
जय देव जय देव जय जय कल्याणा \
भावातीतानंता सहजा परिपूर्णा \\धृ\\
हरिहर ब्रह्मादिका न कळे पदमहिमा \
विंसित शतरसना ही नेणे तव सीमा\
कुंठीत होये वाचा नाकळवे नेमा \
पुरुषोत्तम तव कृपे विगळीत रूपनामा\\
जय देव जय देव जय जय कल्याणा \
भावातीतानंता सहजा परिपूर्णा \\2\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा